बाईच्या नादाने वाटोळे झाले ........
 |
मयत सुनिता |
 |
सुनिता |
 |
DYSP महेंद्र पंडित |
 |
SP संजय येनपुरे |
 |
PI सुनील निकाळजे |
 |
PSI अर्चना बोरचते |
 |
PHC जाकेर |
 |
PC धुमाळ |
नांदेड : दिनाक 18/10/2016 रोजी भाग्यनगर पोलीस स्टेशन
चे स.पो.नि मरे हे त्यांच्या सहकार्यान सोबत एका गुन्ह्याच्या तपासातील आरोपी च्या शोधासाठी भाग्यनगर पोलीस स्टेशन च्या
हद्द्दी मध्ये येणाऱ्या तरोडा( बु ) भागात शारदा construction कंपनी च्या मागे रोड च्या
पलीकडे माधव कल्याणकर प्लॉटिंगकडे असणाऱ्या मोकळ्या जागेत असलेल्या पाईप मधे आरोपी चा शोध घेत
असताना त्या पाईप मधदे एक महिला पालथी पडलेली दिसली ती स्त्री अंदाजे पंचवीस ते
तीस वर्ष वयाची वाटत होती त्या स्त्री जवळ जाऊन कानोसा घेण्याचा प्रयत्न केला पण
त्या स्त्री ची काही एक हालचाल दिसली नाही तिला हाक मारून उठवण्याचा प्रयत्न केला
पण कसलाच प्रतिसाद दिसला नाही आता मात्र पोलिसांना ती बाई मृत असावी याची खात्री
वाटली
स.पो.नि.मरे यांनी या गंभीर घटनेची खबर वरिष्ट अधिकार्याना भ्रमणध्वनीद्वारे
कळवली त्या प्रमाणे भाग्यनगर पोलिस स्टेशन चे पो.नि.निकाळजे व उप.विभा पोलीस अधिकारी नांदेड शहर महेंद्र पंडित उप.विभा.पोलीस
अधिकारी महेंद्र पंडित त्यांचे सहकारी पो.उप.नि.अमृता बोरचाटे पो.उप.नि.कंधारे पो.हे.कॉ.
जाकेर पो.कॉ.पवार पो.कॉ. धुमाळ, कदम,पांचाल हे घटनास्थळी पोहचले उप.वि.पोलीस अधिकारी
महेंद्र पंडित पो. नि. सुनील निकाळजे यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहनि करून
पोलीस पथकाला तपासणीसाठी सूचना केल्या , नांदेड भाग्यनगर पोलीस स्टेशन च्या
हद्द्दी चा विचार केला असता नांदेड शहरातील झपाट्याने वाढणारी मानवी वस्ती बरोबर
वाईट प्रवृत्ती हि झपाट्याने वाढत आहेत म्हणूनच या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वच
प्रच्या गुन्ह्या मधे मोठ्या वाढ दिसते ते त्या मधे मालमत्ते संबंदि गुन्हे
घरफोड्या खून या प्रकारच्या गुन्ह्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या चे दिसतात
वाढत्या शहरीकरणामुळे या भाग मध्ये flat संस्कृती वाढत असल्याचे दिसते संस्कृती
मुळे जसे मानव हा समाजप्रिय प्राणी आहे पण flat संस्कृती मुळे कोणी कोणाचा
संपर्कात नसतो जोतो बंद दाराआड च्या जगात
रममाण या वाढत्या flat संस्कृतीमुळे वाढत्या शहरीकारणामुळे व वाढत्या flat च्या
बांधकामच्या मुळे या भाग मध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य पडले असते आशा एका
ठिकाणी त्या तरुण स्त्री चा मृतदेह पोलीसाना मिळाला त्या ठिकाणी पोलीसाना बारकाईने
पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांना त्या तरुणी ची ओळख पटावी अशी एक हि वस्तू
मिळून आली नाही ज्याने त्या मयत स्त्री ची ओळख पटेल पोलिसांना त्याच्या मयत स्त्री च्या प्रयत्न करावे लागणार होते
म्हणुन पोलीसानि त्या मयत स्त्री च्या संबंधी ओळख पत्रिका बनून जिल्ह्यातील सर्व
पोलीस ठाण्यान पाठवण्यात आल्या त्या प्रमाणे पोलीस पथकाला पो नि निकाळजे यांनी मयत
बाई च्या माहिती मिळवण्यासाठी कामाला लावले होते मयत हि कुठली तिला कोणी व का
मारले हे प्रश्न पोलीसान समोर होते. भाग्यानगर पोलीसान त्या स्त्रीची ओळख
पटविण्यासाठी जास्त आटापिटा करावा लागला नाही कारण त्या मयत स्त्री च्या संबंधी
वर्तमानपत्रा मधून बातम्या प्रकाशित झाल्या होत्या त्यामुळे त्या मयत बाई च्या
नातेवाइकांना माहिती काळाली म्हणून नातेवाईक भाग्यनगर पोलिस ठाण्यात पोहचले वा
त्यांनी पोलिसांना त्या मयत स्त्री च्या सम्बन्धी माहिती दिली म्हणजे ती स्त्री
होती सुनिता चिन्नु सुलेवार आता पोलिसांना त्या मयत स्त्री ची ओळख पटली होती त्या
प्रमाणे पोलिसांना आता मग त्या मयत स्त्री
ला कोणी वा कशसाठी मारले हे मात्र पोलिसांना शोधायचे होते त्याप्रमाणे पोलिस
कामाला लागलेमयत स्त्री ची ओळख पटून तिचे प्रेत तिचे वडील चिन्नु विठ्ठल सुलेवाड
यांना पुढील विधी साठी त्यांच्या ताब्यात दिले पोलीस पथकाला या सुनिता चा मारेकरी कोण
हे पोलिसांना शोधणे महत्वाचे होते पण भाग्यनगर पोलिसांना या प्रकरणा मध्ये म्हणावे
तसे यश येत नव्ह्ते म्हणुन नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक संजय येनपुरे व उप वि पो अधिकारी महेंद्र पंडित यांच्या
मार्गदर्शना खाली स्था गुन्हे शाखा नांदेड यांना हि या प्रकरणातील आरोपी च्या शोधासाठी
पो नि गायकवाड यांना सूचना देण्यात आल्या त्या प्रमाणे पो नि गायकवाड यांनी
त्यांच्या पथकाला मयत सुनिता च्या मारेकर्याला शोधन्यासाठी सूचना केल्या त्या
प्रमाणे स्था गुन्हे शाखा नांदेड च्या पथकाने आरोपी च्या शोधासाठी प्रयत्न सुरु
केले त्या प्रमाणे गुन्हे शाख तपास पथकाने शोध घेऊन या प्रकरणातील आरोपीला गुप्त
बातमीदारा मार्फत माहिती घेऊन त्याचा शोध घेतला व मयत सुनिता बाबत परिपूर्ण माहिती
घेऊन ती काय काम करत होती ती कोणच्या संपर्कात होती या बाबत ची माहिती
पोलिस काढत होते त्या प्रमाणेपोलिसांनी सर्व माहिती गोळा करून व ती वापरत असलेल्या
मोबाईल क्रमाकाचा cdr मागून पोलिसांना एक
मोबाईल नंबर मिळून आला महणून त्या इसमाला गुन्हे शोध पथकाने त्याला या बद्दल काही
एक माहिती आहे का नाही हे त्याला बोलावल्यावर कळlले असते यासाठी पोलिस त्याचा घेत
होते पोलिसांना एक धागा मिळला होता त्या धाग्याहून पोलिसांना स्वर्ग गाठायचा होता
पोलिसांनी सषईत आरोपी दिपक वाघमारे वय
30 वर्ष व्यवसाय मजुरी रा. विजयनगर,शिव रोड नांदेड
सुनिता सुलेवाड हि च्या खुनाच्या संबंधाने विचारपूस करण्यासाटी बोलावले असता पण
दिपक वाघमारे याने या खुनाशी आपला काही एक संबंध नाही अशी बतावनी करत होता मात्र
तपासअधिकारी पो.नि.निकाळजे यांच्या प्रश्नाच्या भडीमार समोर त्याच काही एक चालल
नाही व आरोपी दिपक वाघमारे याने त्याचा गुन्हा कबूल केला आणि त्याने सुनिता चा खून
का व कशा साठी केला ते पोलीसान समोर कथन केले त्याने जी हकीकत पोलीसाना सांगितली
ती एकूण पोलिस हि थक्क राहिले दिपक वाघमारे आणि सुनिता ह्या दोघांचा एक च मित्र
ज्याने ४-५ वर्षा पूर्वी पहिल्यांदा ह्या दोघांची ओळख करुन दिली होती सुनिता हि
महिला बचत गटाचे करत होती आणि दिपक हा
त्याचे खासगी फायनास चालवायचा आणि ह्या दोघांचा एक कॉमन मित्र होता ज्याने ह्या
दोघांची ओळख करून दिली होती त्या नंतर
दिपक आणि सुनिता या दोघांच्या सारख्या भेटी होत आसत त्याची मित्री वाढत जात होती
आणि या मैत्रीच रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांना हि कळले नाही मग काय या दोघांच
प्रेम वरच्या वर बहरत होत त्यांची मन एक रूप होत होती
सारख्या भेटी व्ह्याच्या त्याचं हे प्रकरण ४-५ वर्षा पासून सुरु होते ती आई
वडिलापासून वेगळी एकटी राहत होती या मुळेच दिपक आणि सुनिता ला मोकळीक मिळत होती
दिपक च अस म्हणन होतकी दिपक हाच सुनिता चे घर चालवायचा पण काही का असेना दिपक आणि
सुनिता एक मेकात पूर्ण एक रूप झाले होते आणि दिपक सुनितावर हक्क गाजवत होता सुनिता
हि महिला बचत गटाचे काम करत असल्यामुळे ती सतत महिला वर्गाच्या संपर्कात असत पण हि
बाब दिपक ला पटत नव्हती यातून त्या दोघात कधी वाद होत असत हे त्या दोघात चालू होत
पण दिपक ला सुनिता चे हे वागणे पसंत पडत नव्हते त्याने बरेच वेळेस एका महिले सोबत
फिरताना पहिले होते दिपक ला ती महिला वेगळ्या वळणाची आहे आसे वाटत त्याच्या मनात
वेगळाच स संशय येऊ लागला होता त्याला वाटत होते कि सुनिता पण त्या बाई च्या नादाने
त्या वळनाला तर गेली नाही ना या बाबी चा संशय दिपक च्या मनात घर करून बसले होते या
करणा वरून त्याने सुनिताचा घात केला होता दिनाक १७/१०/२०१६ रोजी सुनिताला दिपक ने
रात्री ८.३० ते ९.०० दरम्यान भाग्यनगर पोलीस स्टेशन च्या हद्द्दी मध्ये येणाऱ्या
तरोडा (बु) भागात शारदा construction कंपनी च्या मागे रोड च्या पलीकडे माधव कल्याणकर प्लॉटिंगकडे
असणाऱ्या मोकळ्या जागेत त्याच्या बुलट मोटारसायाकल वर बसून नेले आणि पुन्हा
त्यांच्यात त्या बाई सोबत फिरण्याहून वा त्या वळणाला का जातेस म्हणुन वाद काढला
यात त्या दोघान मध्ये भांडण सुरु झाल होत दिपक मात्र पूर्ण तयारी निशी त्या ठिकाणी
आला होता दिपक ने सोबत घरात भाजी चिरण्यासाठी वापरतात तो चाकू आणि पंच सोबत आणला
होता त्या दोघात वाद वाढत होता तसा दिपक चा राग अनावर होत होता त्याने त्याच्या
जवळील पंचने सुनिताच्या पोटात जोरदार मुक्का मारला त्या मुक्कया सोबत सुनिता
किंकाळी पण त्या निर्मनुष ठिकाणी तिचा आवाज ऐकनारे कोणी नव्हते याचाच दिपकने फायदा
घेतला आणि सुनिता पंचच्या मारणे विव्हळत होती पण त्याच्या मनातील राग तो सुनितावर
अमानुष वार करून काढत होता त्याने कोण जाने तो असे का करत होता त्याला आसा काय राग
होता जो तो सुनितावर अमानुषपने वर करून काढत होतो ता एवढ्यावर थाबला नव्हता त्याने
सुनिताच्या गळ्यात असणार्या ओढणीने तिचा गळा आवळला आणि तिचा खून केला ती मरण पावली
का नाही याची खात्री करून त्याने सुनिता चे प्रेत त्याने त्या मोकळ्या जागेत
असनार्या मोठ मोठ्या रिकाम्या पाईप मध्ये नेऊन टाकला आणि त्या ठिकाणाहून
मोटारसायकल वरून पळ काढला दुसर्या दिवशी जेव्हा स.पो.नि.शरद सुभाष मरे वा
त्यांचे साथीदार पो.कॉ .कांबळे, पो.कॉ.शेख,पो.ना
.ढोले हे सर्व त्या भागमध्ये एका आरोपी चा शोध घेत असताना त्यांना सुनिता चा
मृतदेह मिळून आला या खून प्रकरणाचा गुन्हा भाग्यनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी
च्या विरोधात गु.र.न २४५/१६ कलम ३०२ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोदवण्यात आला आणि या
गुंता गुंती च्या प्रकारनाची जबाबदारी तपासाधिकारी म्हणुन स्वतः पो.नि.निकाळजे
यांनी घेतली आणि यामुळे हे प्रकरण समोर आले आणि भाग्यनगर पोलिसांनी या गुंता गुंती
च्या प्रकरणाला सोडवले व आरोपी चा माग काढत सुनिता व दिपक च्या संबनधा ची माहिती
काढत आणि सुनिता दिपक च्या मोबाईल कॉल डिटेल वरून सुनिता फोन वर केलेल्या शेवट
च्या कॉल वरून दिपक चा माग काढून त्याला दिनांक २२-१०-२०१६ रोजी रात्री १२.५०
वाजता अटक करण्यात आली दिपक निवृत्ती वाघमारे रा.विजय नगर नांदेड याला मा.नांदेड
न्यायालया समोर हजर करून पी सी र मागून घेऊन आरोपी कडून हा गुन्हा का व कोण्या
कारणामुळे केला हे आरोपी कडून कबुल करून घेऊन आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेली बुलेट
क्र.म.MH 26 A Q 41हि व आरोपी ने गुन्हया च्या दिवशी वापरलेले कपडे मोबाईल हे सर्व तपासकामी
ताब्यात घेण्यात आले
नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक संजय एनपुरे व उप.वि.पोलीसअधिकारी नांदेड शहर
महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तपासअधिकारी एस.बी.निकाळजे,स.पो.नि.मरे
पो.उप.नि.अमृता बोरचाटे,पो.उप.नि.कंधारे,पो.हे.कॉ.जाकेर,पो.कॉ.पवार,पो.कॉ.कदम,पो.कॉ.धुमाळ.यानी
तपास केला.या प्रकरणाचा अधिक तपास भाग्यनगर पोलिस ठाण्या चे पो.नि.सुनील निकाळजे
हे करत आहेत.
प्रतिनिधी नांदेड